Ticker

6/recent/ticker-posts

पाळणागित गाऊन व लाडु वाटुन शिवजयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आयोजन


वाशिम - स्थानिक अकोला नाका परिसरातील न.प. संकुलात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने २१ मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती पाळणा गाऊन आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली.
    यानिमित्त महिला सेनेच्या संगिता चव्हाण, सिता धंदरे, स्मिता जोशी, वंदना अक्कर, बेबी कोरडे, वनिता पांडे, प्रमिला इंगळे, रेणूका डांगे, माला बागडे आदी महिलांनी पाळणा सजवला व पाळणा गित गायले.

    यावेळी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, प्रभारी जिल्हा उपाध्यक्ष केशव गरकळ, प्रभारी तालुकाध्यक्ष मोहन कोल्हे, मालेगाव प्रभारी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष रघुनाथ खुपसे, रिसोड वाहतूक सेनेचे चिटणीस विनोद सावके, प्रभारी शहराध्यक्ष संजय येवले, वाशीम प्रभारी शहराध्यक्ष कृष्णा इंगळे, स्त्री अब्रूरक्षा समितीचे अध्यक्ष दिपक भालेराव आदींची उपस्थिती होती. यावेळी शिवजयंतीनिमित्त लाडु वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिक कांबळे, उमेश टोलमारे, प्रकाश कवडे, शंकर राऊत यांनी केले. यावेळी महाराष्ट्र सैनिक परशराम दंडे, विकास देवकर, रामेश्वर वाघ, विट्ठल राठोड, रामराव इढोळे, गजानन कुटे, संतोष देशमुख, संजय पोफळे, गजानन बर्डे, महेश देशपांडे, अमर कानडे, लक्ष्मण राऊत, सुधाकर दंडे, गणेश इंगोले, स्वप्निल खरात, श्री देशमुख,

Post a Comment

0 Comments