वाशीम :येथील महेश भवन येथे बजरंगी सुंदर काण्ड मंडळ परभणी यांच्या अमृतवाणीतून भव्य संगीतमय सुंदर काण्ड पाठाचे आयोजन 20 मार्च रोजी समाजसेवी सौ. शांता घनश्याम काबरा, डॉ. शिल्पा मनिष काबरा यांच्या माध्यमातून समाज बांधव भाविकांकरीता करण्यात आले होते. यावेळी जय श्रीराम, जय हनुमानचा जयघोष करण्यात आला. संगीतमय सुंदरकाण्डमध्ये बजरंगी सुंदर काण्ड मंडळाचे आनंद मुरक्या, घनश्याम झंवर, डॉ. अमर लढ्ढा, हरिष बुब, श्रेयश लढ्ढा, श्लोक झंवर, अनिल जमदाडे, अनिल गायकवाड, रवि, ढोलक वादन ओम, साउंड सिस्टीम श्याम यांनी कार्यक्रमामध्ये रंगत आणून सुंदरकाण्ड पठन सोबतच अनेक भक्तीगिते सादर करून उपस्थितांना जिंकले.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments