Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा व्यापारी आघाडी तर्फे पाणपोईचा शुभारंभ,सुनील मालपाणी

मंगरुलपीर , 
     भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील मालपाणी द्वारा  पाणपोईचा शुभारंभ आज शनिवार दिनांक 19 रोजी करण्यात आला 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिलीप रत्नपारखी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,याप्रसंगी प्रमुख्याने पुरुषोत्तम चितलांगे,श्याम खोडे,प्राध्यापक वीरेंद्रसिंह ठाकुर,रविन्द्र ठाकरे,गोपाल बाहेती,मनिशभाई संघवी,सुमित मुंदरे,ऋतिक कनोजिया मुकेश,शिंदे गजेंद्र बजाज,सुनील राठोड,गोपाल खोडके,उज्वल मिश्रा,सतीश राठी,गोपाल वर्मा,मो शरीक,अभिषेक दंडे,महेश अहिरकर,महादेव विश्वकर्मा,रवी कथले,शरद गावंडे इत्यादि व्यापारी,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते, दरवर्षी नागरिकांना शुद्ध व थंड जल वितरित करन्याच्या शुद्ध भावनेतून पाणपोई ची सुरुवात करण्यात आली आहे यंदा फिल्टर केलेले थंड व शुद्ध पाणी वितरित करावयाचे आहे असे मनोगत सुनील मालपाणी यांनी या प्रसंगी व्यक्त केले। जल है तो कल है उन्हाळ्याच्या दिवसात जीव लाई लाई होतो अशा प्रसंगी प्रत्येकांना थंड पाणी मिळावं या उद्देशाने या पाणपोईचा शुभारंभ करण्यात आले  परिसरातील नागरिकांनी शुभेच्छा देत मालपाणी व इतर भाजप पदाधिकाऱ्यांचे नागरिकांनी मनापासून आभार मानले आहे

Post a Comment

0 Comments