Ticker

6/recent/ticker-posts

वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाईनमनला मारहाण

कर्मचाऱ्यांनी काम करावे तरी कसे महावितरण कंपनी कडून वीजबिल वसुलीची मोहीम सुरू आहे. आज मंगरूळपीर तालुक्यातील चांदई गावात महावितरण चे कर्मचारी वीजबिल वसुली साठी गेले असता, चांदई येथील लीलाधर गायकवाड यांची वीजचोरी पकडली त्यामुळं त्यांनी रागाच्या भरात येऊन,महावितरण कर्मचारी योगेश खाडे, सौ इंगळे आणि मार्कंड यांना असशील शिवीगाळ करीत फिल्मी स्टाईल मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments