Ticker

6/recent/ticker-posts

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी ची धडक एक जागीच ठार तर एक गंभीर

वाशिम: - बारावीची परिक्षा देवून घरी परतत असतांना वाटेतच अपघात होवुन विद्यार्थी जागीच ठार झाला तर एकजन गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दि. १० मार्चच्या दुपारच्या सुमारास घडली आहे. असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीस्वारा धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत बारावीचा विद्यार्थी जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. दुचाकीवरून आलेला शालेय विद्यार्थी परीक्षा देऊन घरी परतत होता, त्याचवेळी जोरदार धडक बसल्याने त्याचा परिक्षेवरुन परत दुर्दैवी मृत्यू झाल्याची येत असतांना वाशिम घटना घडल्याने सर्वत्र मंगरुळपीर महामार्गावर हळहळ अंबापूर जवळ उभ्या आहे. घटनास्थळी डॉक्टर चौधरी व 108 चे पायलट कांबळे

Post a Comment

0 Comments