Ticker

6/recent/ticker-posts

हेमेंद्र ठाकरे यांनी मानोरा नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली!



मानोरा  नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर हेमेंद्र ठाकरे यांनी पदभार स्वीकारला असून, सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाला प्राधान्य राहील, अशी प्रतिक्रिया ९ मार्च रोजी दिली.

मानोरा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी सर्वाधिक १४ जागा जिंकत सत्ता काबीज नगराध्यक्षपदी राकाँचे गटनेते हेमेंद्र ठाकरे यांची वर्णी लागली. त्यांनी
पदभार स्वीकारला असून,त्याअनुषंगाने
नगरपंचायतच्या
अधिकाऱ्यांकडून आढावाही घेतला.
सर्वांच्या सहकार्यातून शहरात मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य राहील, शहर विकासासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे, अशी याप्रसंगी ठाकरे म्हणाले

Post a Comment

0 Comments