रोज होत असलेल्या अपघाताची मालिका कधी थांबणार सध्या हैदराबाद-नागपुर, राष्ट्रीय महामार्गावर अनेक राज्यातील व
दुसऱ्या जिल्ह्यातील येणारी वाहने ह्या सुसाट वेगाने येत असल्यामुळे या मार्गावर संबंधित जोरदार विभागाने पाठ फिरवल्याचे चित्र इंजिनिअर कंपनी तथा मार्ग परिवहन खात्याने अद्यापही दिशादर्शक फलक लावले नाहीत, तर प्रत्येक चौकात ठिक ठीकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देने गरजेचे तेंव्हाच ही अपघाताची मालीका थांबेल असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते शेख ईरफान यांनी आपल्या संतापजनक भावना व्यक्त केल्या
<
0 Comments