Ticker

6/recent/ticker-posts

108 चा पायलट रामचंद्र कांबळे जनसेवे तील खरा हिरो

मंगरूळपीर तालुक्यातील परिसरात 108 ला मदतीसाठी कॉल येतो त्यावेळेस रामचंद्र मात्र जनसेवा करण्यासाठी सदैव पुढे असतो आज मंगरूळपीर शहराजवळील पंचशील नगर परिसरात अपघात झाला असता घटनास्थळी 108 वरील पायलट रामचंद्र कांबळे व डॉक्टर चौधरी घटनास्थळी आले बऱ्याच लोकांना मदतीसाठी बोलावलं मात्र लोक दुरून पाहून बाजूला सरका होते मंगरूळपीर येथील  पोलीस कॉन्स्टेबल ठाकरे आणि कांबळे यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला 108 च्या रुग्ण वाही केने
 मंगरूळपीर येथील रुग्णालयात आणले मात्र यांना मदत करण्यासाठी नागरिक  एकही व्यक्ती समोर आला नाही समाजसेवेचे तुंतूने वाजवणारे खूप दिसतात परंतु 108 वरील पायलट रामचंद्र कांबळे जी सेवा करतात ती सेवेचा मोबदला घेऊन हे कोणी करत नाही रामचंद्र कांबळे यांनी जेव्हा जेव्हा परिसरात अपघात झाला किंवा इतरही गरजूंना आपल्या 108 ने रुग्णालयापर्यंत घेऊन जात असताना वाटेल ती मदत केली म्हणूनच तर 108 वरील खरा हिरो असेल तर पायलट रामचंद्र कांबळे गरिबीचे चटके सहन करून आपल्या परिवाराची उपजीविका भागवतो वाशिम जिल्ह्यातील पार्डी टकमोर येथील   राहायला स्वतःचे घर नाही परंतू उदांत अंतःकरणाचा  आणि खरा श्रीमंत म्हणजे रामचंद्र कांबळे जात-धर्म  कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता गरजूंना योग्य मदत करण्याचे व मन लावून काम हीच खरी ईश्वरसेवा मानणारा 108 वर राहून हा बहाद्दर मोठ्या हिमतीने कार्यकर्त्यांना दिसत आहे प्रशासनाने कधी  कौतुक केले नाही परंतु जनसामान्यात  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे याला म्हणतात खरी समाजसेवा वाशीम येथील लोक न्यायालयात न्यायमूर्ती जस्टीस खान यांच्या हस्ते पायलट रामचंद्र कांबळे यांना पुष्पगुच्छ देऊन पाठीवर शाबासकीची थाप दिली कांबळे यांच्या कार्याला वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने मानाचा मुजरा कांबळे यांचे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा कौतुक होत आहे

Post a Comment

0 Comments