Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर तालुक्‍यातील व्याधीग्रस्त नागरिकांसाठी सुवर्णसंधी


मंगरूळपीर तालुक्‍यातील नागरिकांसाठी सुवर्णसंधी पहिल्या व तिसऱ्या रविवारी डॉक्टर पिंपळकर च्या दवाखान्यात डॉ. सागर सुरेश थोटे
MBBS, DTCD (Gold Medalist, GMC Nagpur), DNB (Chest Medicine, Delhi),
FSM (Fellowship in Sleep Medicine, Delhi)
छाती, हृदय व फुफ्फुस रोग तज्ञ दमा, अँलर्जी, क्षय व निद्रा विकार विशेषज्ञ कन्सल्टींग फिजीशियन व क्रिटीकल केअर तज्ञ अकोला .
9561709962
खालील आजारावर उपचार व्याधीमुक्त करण्याचा दावा डॉ. सागर  थोटे यांची विशेष मुलाखत वाशिम खबर आज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी यांनी घेतली त्या अनुषंगाने साधलेला संवाद
• कोरोना (Covid 19 )
सध्या कोरोना सारख्या आजाराने जनसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. घाबरू नका लस प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे हा आजार विषाणूजन्य असून प्रामुख्याने फुफ्फुसांना संसर्ग करतो. यामध्ये ताप, कोरडा खोकला, दम लागणे, घसा व अंग दुखुन येणे, सर्दी होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. हा आजार अतिशय संसर्गजन्य असून यामध्ये ८०% रुग्णांना काहीच लक्षणे नसतात. २०% लोकामध्ये वरील लक्षणे आढळून येतात. ४% ते ५% रुग्णांमध्ये हा आजार गंभीर होतो. रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या लोकांमध्ये (जसे मधुमेह, दमा, हृदयाचे, किडनीचे आजार, कर्करोग, एच. आय. व्ही.) हा आजार होण्याची शक्यता जास्त असुन त्यांच्यामध्ये गंभीर स्वरुपाचा होऊ शकतो. घाबरून न जाता अशा आजाराचा इलाज मात्र लवकरच करता येतो योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने हा आजार काही दिवसातच बरा होतो
माझे कुटुंब माझी जबाबदारी शासनाने काही दिलेल्या नियम व अटींचे पालन केल्यास व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतल्यास निश्चितच मोठ्यात मोठा आजार आपण हद्दपार करू शकतो 
राज्यात आणि देशात कोरोनाचे राज्यात आणि देशात कोरोनाचे (Corona) रुग्ण पुन्हा वाढत आहेत. आधीच्या डेल्टा व्हेरियंटसोबत नवा ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron Varient) वेगानं पसरतोय. अर्थातच, लहान मुलंही या ओमायक्रॉनच्या विळख्यात सापडली आहेत. मात्र मुलांमध्ये मोठ्या माणसांपेक्षा वेगळी लक्षणं दिसून येत असल्याचं समजतंय. (omicron new symptoms in children according to discovery health study in south africa) 
आजारावर उपचार
न्युमोनिया व कोवीड- १९ उपचार
● अँलर्जी व दमा (Allergy & Asthma)
धुम्रपानामुळे होणारे फुफ्फुसाचे आजार (खोकला, दमा, COPD ILD)
 क्षयरोग (TB)
• फुफ्फुसाचा कॅन्सर (Lung Cancer)
• घोरणे, झोप न येणे व झोपेत श्वास थांबण्याचे आजार (OSA)
• हृदय विकार
• उच्च रक्तदाब, मधूमेह व त्यासंबंधीत फुफ्फुसाचे आजार
• धुम्रपान मुक्ती
• छातीत पाणी अथवा पस होणे ●      सर्पदंश / विषबाधा (Paisoning)
• पॅरालिसीस मुळे होणारे फुफ्फुसाचे आजार व न्युमोनीया
संधीवातामुळे होणारे फुफ्फुसाचे आजार
• किडनी व लिव्हर मुळे होणारे फुफ्फुसाचे आजार • मलेरीया, डेंगू, मेंदुज्वर संबंधीत फुफ्फुसाचे आजार
मुलांमधील ओमायक्रॉन संसर्गाचा अभ्यास केलाय. त्यानुसार मुलांना नाक बंद होणं, घसा खवखवणं, कोरडा खोकला आणि पाठीचा खालचा भाग दुखणं ही सामान्य लक्षणं दिसून आली आहेत. लहान मुलांच्या तुलनेत प्रौढांमध्ये घसा खवखवणं आणि कफ ही लक्षणं अधिक प्रमाणात दिसतात. काही वेळा मुलांना डांग्या खोकला होत असल्याचंही आढळलंय. यात श्वास घेताना घुरघुरण्यासारखा आवाज येतो. काही मुलांमध्ये मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम किंवा MIS-Cचा त्रास दिसून आलाय. यात हृदय, फुफ्फुसं, रक्तवाहिन्या, यकृत, कपाळ, त्वचा किंवा डोळ्यांत सूज येऊ शकते. त्यामुळे मुलांमधील लक्षणं सौम्य असली तरी त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आले आहेत.15 वर्षांखालील मुलांचं लसीकरण सुरू झालेलं नाही.  मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांपेक्षा अधिक असली, तरी ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग पाहता अनेक मुलं त्याच्या कचाट्यात सापडतायत. अशा वेळी पालकांनी सावध राहून मुलांवर वेळीच उपचार करणं आवश्यक आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी लस घ्या शासनाच्या नियमावलीचे पालन करा सहकार्य करा निश्चितच आपला जिल्हा कोरोना मुक्त होईल मंगरूळपीर तालुक्यात पहिल्या व तिसर्‍या रविवारी येण्याचे कारण मंगरुळपीर तालुक्यातील व्याधिग्रस्त नागरिकांना त्रास होऊ नये व त्यांचा कमी वेळात उपचार व्हावा या संकल्पनेतून डॉक्टर पिंपळकर यांच्या हॉस्पिटल ला फक्त 3 तासासाठी ही सेवा काही दिवसापासून देत असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील बऱ्याच गोरगरिबांना  डॉ. सागर  थोटे यांच्या मुळे फायदा होत असल्याचे परिसरातील नागरिकांत बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments