मंगरूळपीर चितलांगे इन्डेन मंगरूळपीर च्या वतीने . इंडीयन ऑयन ग्राहक दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यांत आला . इण्डेन ग्राहकाच्या घरी जावून महिलांना सुरक्ष विषयक माहिती देवून बुके देवून भेट वस्तु देवून त्यांचा सन्मान करण्यांत आला . तसेच डीलीव्हरी मॅन व विविध ५० ग्राहकांना पिपिई किट , मास्क , सॅनिटायझर्सचे वितरण करण्यांत आले . तसेच मा . आमदार किरणराव सरनाईक साहेब , पुरुषोत्तम चितलांगे यांच्या हस्ते नगर परिषदचे आरोग्य अधिकरी राजेश संगत यांचा व त्यांच्या सहकान्यांना कोविड साहित्य देवून उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यांत आला .
अनेक ग्राहकांना धन्यवाद चे पत्र देवून त्यांचे आशिर्वाद घेतले . या उपक्रमात चितलांगे इण्डेनचे सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला .
0 Comments