मंगरूळपीर येथील समाज सेवक इरफान शेख , मंगरूळपीर नगरपरिषदेला उघडा डोळे पहा नीट असा सवाल करत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालयाचे अनुदान झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणेबाबत प्रभाग क्रमांक 9 वार्ड क्रमांक 16 आणि 17 मध्ये अनेक लोकांचे शौचालयाचे खड्डे खोदलेले आहे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालयाचे अनुदान दिलेले नाही मंगरूळपीर नगरपरिषदेने अनेकाचे दुसरा व तिसरा हप्ता अद्याप पर्यंत दिलेला नाही ज्यांचे बांधकाम नाही त्याला अनुदान देणारी महाराष्ट्रातील पहिली नगर परिषद आहे.
प्रभागात सार्वजनिक शौचालय महिला व पुरुषांसाठी बांधून ठेवलेले हाय 2016 पासून स्वच्छता नही स्वच्छ शहर व सुंदर शहराच्या कोणत्याही चौकात सौचालय व मुत्री घर नाही स्वच्छतेचा नावच नाही शहराच्या अनेक प्रभागात अनेक हॅन्ड पंप नादुरुस्त आहे.
तरी स्वच्छ भारत अभियानात पुरस्कार घेणारी नगरपरिषद चे अधिकारी व देणारे अधिकाऱ्याची चौकशी करून सामान्य नागरिकाला न्याय देण्यात यावा अन्यथा 26 जानेवारी 2022 रोजी धरणे
आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. या निवेदनाच्या प्रती उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,
एकनाथ जी शिंदे,नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य,गुलाबराव जी पाटील
आरोग्य व स्वच्छता मंत्री ,
शंभूराज देसाई वाशिम जिल्ह्याचे पालक मंत्री व गृहराज्यमंत्री ,
वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस,
स्वच्छता सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई,
धनंजय मुंडे जी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य,माननीय आयुक्त साहेब
आयुक्त कार्यालय अमरावती,
मंगरूळपीर चे ठाणेदार धनंजय जगदाळे इत्यादींना केले निवेदन सादर
0 Comments