Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्याजयंतीनिमित्त अभिवादन


         वाशिम : राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज 12 जानेवारी रोजी अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक राहुल वानखेडे यांनी माँ जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी सुवर्णा सूर्वे, शीतल गावंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी  देखील प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments