Ticker

6/recent/ticker-posts

राज्य शिक्षणमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी शाळा सुरु करण्याबाबत प्रस्ताव उद्याच सचिवांकडे पाठवणार असल्याचं सांगितलं.

मुंबई : कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळांबाबत नवी नियमावली नुकतीच जाहीर करण्यात आली. पण एकीकडे कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाही तोटा होत आहे. यामुळे राज्य शिक्षणमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. शाळा सुरु करण्याबाबत प्रस्ताव उद्याच सचिवांकडे पाठवणार असल्याचं बच्चुभाऊ कडू  म्हणाले.

Post a Comment

0 Comments