Ticker

    Loading......

वाशिम जिल्ह्यात आणखी ७१ कोरोना बाधीत ९ व्यक्तींना डिस्चार्ज


वाशिम : शहर-३, ब्राम्हणवाडा-१, शुक्रवार पेठ-२, हिवरा-१,
संतोषीमाता नगर-१, करंजी-१,लाखाळा-१

मंगरूळपीर: पिंपरी अवगण-१, ईचा-१

मालेगाव:ईरळा-१४,कवरदरी-३,कळंबेश्वर-१, अमानी-१, पिंपळा-१,
किन्हीराजा-३,मेडशी-२,
उडी(समृध्दी कॅम्प)-२५

कारंजा:नागलवाडी-२,टेलीकॉम कॉलनी-१,सितलामाता कॉलनी-१, माळीपुरा-१,सनराईज कॉलनी-१, तारखेडा-१,मनभा-२                   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती:
एकूण पॉझिटिव्ह-४१९८०
ऍक्टिव्ह –१८४
डिस्चार्ज –४११५६
मृत्यू-६३९
 
(टीप:वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची असून इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Post a Comment

0 Comments