जिल्ह्यात आणखी ६८ कोरोना बाधीत
२५ व्यक्तींना डिस्चार्ज
वाशिम : शहर-९, कोयली-१, ब्रम्हा-३,अकोला नाका-१, लाखाळा-१,जांभरुण-१, सुराळा-१,
पोलीस वसाहत-१, पंचाळा-१, चाकलवाडी-१, सिव्हील लाईन-२,चांडक ले आऊट-१, सेलगाव-१, रेल्वे कॉलनी-१, आययुडीपी-१,अनसिंग-१
मंगरूळपीर: शहर-७,चिखलागड-२,
बेलखेड-१, जनुना-२, मोहरी-१,पेडगाव-१
कारंजा:शहर-३,उंबर्डा -२,
सिंधी कॅम्प-१, तुषार कॉलनी-१, टेलीकॉम कॉलनी-२,हिंगणवाडी-२,
धनज-१, हिवरा-१, डोंगरगाव-१,
नुतन कॉलनी-१
मालेगाव: शहर-६, शिरपूर जैन-१,खैरखेडा-१,
रिसोड: हारळ-१,
भोकरखेडा-१,शिक्षक कॉलनी-१
जिल्ह्याबाहेरील एका बाधीताची नोंद झाली आहे
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह-४२०९०
ऍक्टिव्ह -२६२
डिस्चार्ज-४११८८
मृत्यू-६३९
0 Comments