वाशिम : शहर-२, अयोध्या नगर-२,बाहेती ले आऊट-१, रेल्वे कॉलनी-२,ड्रिमलॅन्ड सिटी-१,ब्राम्हणवाडा-१,सावरगाव-२
मंगरूळपीर: शहर-४,शेलूबाजार-६,गोगरी-१,लाठी-१
कारंजा: शिवाजी नगर-२, संतोषीमाता कॉलनी-१, तुळजाभवानी नगर-२,भारतीपुरा -१, जागृती नगर-१, बायपास-१, जयस्तंभ चौक-१,उखर्डा-१,पोहा -४,आखतवाडा-१,सुकळी-१,बेलखेड-१, पिंपरी मोडक-१,कामरगाव-५,बोरगाव-१, पिंपळगाव-१
मालेगाव : शहर-६, कुत्तरडोह-१,जोडगव्हाण-१
मानोरा :अजनी-१
जिल्ह्याबाहेरील ५ बाधीताची नोंद झाली आहे
कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:
एकूण पॉझिटिव्ह-४२१५२
ऍक्टिव्ह -३०२
डिस्चार्ज-४१२१०
मृत्यू-६३९
(टीप:वरील आकडेवारी जिल्ह्यात व
जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची असून इतर
कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये
समावेश नाही.)
0 Comments